+30 210 1234 567 (08:00 - 19:00)
0 $0.00

Cart

No products in the cart.

View Cart Checkout

रिसॉर्ट टायप

हा क्लब या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्ह्याबाहेर राहणारे लोक तसेच इतर
जिल्हा व देशातील लोकांना शुल्लक दरात मेंबर बनवून त्यांना या जिल्ह्यात पर्यटनासाठी
येण्यासाठी प्रवृत्त केले जाते तसेच त्यांना इथं राहणे खाणे पिणे वॉटर स्पोर्ट्स व कोकणी
प्रॉडक्ट (फूड) यामध्ये पंधरा टक्के ते वीस टक्के पर्यंत सवलत दिली जाते ही सवलत
साधारण 3 वर्ष उपलब्ध असतें त्यानंतर मेंबरशिप परत रिन्यू करावी लागते यासाठी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या साधारण 30 ते 35 हॉटेल रिसॉर्ट टायप केले आहेत अजून
टाईप करण्याचा प्रयत्न आहे.